ठाणे :- महान योद्धे महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ठाणे येथील निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास तहसीलदार युवराज बांगर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
Next Post
सुषमा अंधारे काळोख करतील आडनावाप्रमाणे …
Mon May 22 , 2023
सुषमा अंधारे आणि संजय राऊत हे उद्धव सेनेतील दुल्हे राजा सिनेमा सारखे जॉनी लिव्हर म्हणून उद्धव गटात काम करतात हा जो त्या दोघांवर अगदी थेट किंवा जाहीर आरोप सतत केल्या जातो तो आरोप मनाला पटावा इतपत विशेषत: सुषमा अंधारे यांचे वर्तन आणि वागणूक अलीकडे संशयास्पद वाटू लागलेली आहे. वास्तवात कादर खान कडे नोकरी करणारा जॉनी लिव्हर प्रत्यक्षात मात्र कादर खान […]

You May Like
-
November 24, 2021
संविधानाचे पाच मिनिट प्रास्ताविक वाचन करणार
-
February 19, 2022
समर्पण फाऊंडेशन सावनेर तर्फे तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन
-
November 7, 2022
गुरुनानक जयंती निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
-
July 11, 2023
पक्षवाढीसाठी अथक परिश्रम करा – शेखर दुन्डे
-
April 18, 2023
पो.स्टे. बुट्टीबोरी हद्दीमधील आय पी एल क्रिकेट सट्टयावर धाड
-
May 2, 2023
स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई