घरफोडी करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

नागपूर :-पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत प्लॉट नं. ९. सुदर्शन नगर, चैतन्य हार्डवेअर समोर, न्यु नरसाळा रोड, नागपुर येथे राहणारे फिर्यादी प्रकाश मधुकरराव खोडके, वय ६५ वर्षे हे त्यांचे राहते घराला कुलूप लावुन शेगांव येथे देवदर्शनाकरीता गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडुन, घरात प्रवेश करून आलमारीतील सोन्या-चांदीचे दागिने व रोख १५,०००/- रू. असा एकुण किंमती ४,४०,०००/- रू. मुद्देमाल चोरून नेला.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे पोउपनि, नकाते यांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ४५४, ४५७, ३८० भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करून, आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मरीज की दवाई धीरे-धीरे कम की जाए - डॉ पेंढारकर

Tue Jun 18 , 2024
– वीपीएसीओएन 2024 का आयोजन सफल नागपुर :- मनोचिकित्सा सोसायटी नागपुर और विदर्भ मनोरोग संघ की ओर से ‘ वीपीएसीओएन, 2024 का आयोजन होटल सेंटर पॉइंट में किया गया। इस कार्यक्रम में देशभर से आए मनोचिकित्सकों ने अपने-अपने अनुभव साझा करते हुए उपस्थित प्रतिनिधियों का मार्गदर्शन कर उनकी समस्याओं का हल ढूंढने का प्रयास किया । कार्यक्रम की शुरुआत पेपर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com