खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल.

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

गोंदिया – भूमि अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकाला खंडणी मागणारा तोतया पत्रकाराविरोधात गोंदिया शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीने भूमिअभिलेख येथील कार्यलयाच्या बदनामीची बातमी प्रकाशित करणारा आहे. त्या करिता पेपर सेट करण्यासाठी वर्गणी ची मागणी व्हाटसप वर मेसेज करून पैसे ची मागणी केली.

 

या आधारावर भूमिअभिलेख चे उप अधीक्षक यांनी गोंदिया शहर पोलिसात आरोपी तक्रार केली असुन शहर पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 385, 500 भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास गोंदिया शहर पोलिस करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पुन्हा निर्भया प्रकरण ; महिलावर सामुहिक बलात्कार..

Sat Aug 6 , 2022
अमरदिप बडगे, प्रतिनिधी गोंदिया/भंडारा :- भंडारा जिल्हात सामुहिक बलात्कार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे , प्राप्त माहिती नुसार  पीड़ित महिला गेल्या काही महिन्यांपासून बहिणी सोबत राहत होती . घरगुती वादातून एकटीच माहेरी जाणाऱ्या 35 वर्षीय  महिलेवर भंडारा जिल्ह्यातील कन्हाळमोह जंगलात नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर ती बेशुद्धावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.  पीडित महिलेला या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!