रेती चोरी करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद

मौदा :- अंतर्गत १३ किमी अंतरावर गुल्लर फाटा मौदा येथे दिनांक २०/४/२०२३ चे ००/२० वा. ते ०२/३० वा. दरम्यान बिना नंबरचा स्वालीस कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर व हिरव्या रंगाची विना नंबरची ट्रॉली चा चालक आरोपी नामे १) स्वप्नील वसंता साहारे, वय २६ वर्ष, रा. आंबाडी केसोरी कामठी व मालक नामे-२) सौरभ उर्फ लक्की गजानन भिवगडे वय २५ वर्ष, रा. झुल्लर यांनी विनापरवाना अवैधरीत्या ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये १ ब्रास ती गौखनिज चोरी करून वाहतुक करतांनी मिळून आल्याने चालकाचा ताब्यातून १ ब्रास रेती किंमटी जे ४०००/- रू. विना नंबरचा स्वालीस कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर किंमती अंदाजे ७,००,००० /- रु. व बिना नंबरची ट्रॉली किमती १,००,०००/- रु. असा एकूण वाहनासह किंमती अंदाजे ८,०४,००० रु जप्त करण्यात आलेला आहे.

सदर प्रकरणी सरतर्फे फिर्यादी नामे- पोलीस नायक व नं. ८४७ दिपक दरोडे यांच्या रिपोर्टवरून येथे आरोपीविरुध्द कलम ३७९ १०९ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि. सोनेकर हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Raksha Mantri Rajnath Singh stresses on need for comprehensive health including Physical, Mental & Spiritual aspects for the overall progress of the Nation

Sat Apr 22 , 2023
Full benefits of Demographic dividend possible only if health of people is ensured: Raksha Mantri in his virtual address to National Academy of Medical Sciences New Delhi :- Raksha Mantri Rajnath Singh stressed on the need for comprehensive health including physical, mental and Spiritual domains to fully realise the benefits of demographic dividend. Virtually addressing the National Academy of Medical […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com