लग्नाचे आमिष देऊन तरुणीशी लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका प्रसिद्ध वस्तीतील 25 वर्षीय अविवाहित तरुणीशी गुजरात राज्यातील रहिवासी आरोपी तरुणाने प्रेम संबंध गाठून लग्नाचे आमिष देऊन वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले यानंतर पीडित तरुणीने लग्न करण्याचा हट्ट केला असता आरोपी तरुणाने पीडित तरुणीला मारहाण करून तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध केले व लग्नास थेट नकार दिला.यासंदर्भात पीडित फिर्यादी तरुणीने न्यायाची दाद मागण्याहेतु कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पाशवा पंकजभाई मेहता वय 29 वर्षे रा अहमदाबाद गुजरात विरुद्ध भादवी कलम 376,(2)एन 323,506 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोरवाल महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिवस थाटात संपन्न

Tue Oct 31 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठीतील सेठ केसरिमल पोरवाल महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व एन सी सी च्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून मोठया थाटात साजरी करण्यात आला. कार्यक्रमास अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय चव्हान तर मुख्य वक्ते म्हणून वाणिज्य विभागप्रमुख डॉ. इफ्तेखार हुसैन उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्वांनी सरदार पटेल यांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com