जीवानीशी ठार करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल 

उमरेड :- अंतर्गत ०४ कि.मी अंतरावर पिरावा शिवार येथे दिनांक १५/०५/२०२३ ०७.०० वा. ते १०.०० वा. दरम्यान यातील फिर्यादी नामे- गणेश तुकाराम काळसर्पे, वय ३५ वर्ष, रा. खापरी पोस्ट डव्हा ता. उमरेड जि. नागपुर व मृतक नामे- तुकाराम धोंडवा काळसर्पे, वय ७० वर्ष रा. खापरी पोस्ट उन्हा ता. उमरेड जि. नागपुर हे मुलगा व वडील असुन एक अनोळखी इसम वय अंदाजे २५ ते ३० वर्ष हा मृतकाचे शेतातील गोठयात दोन ते तीन आठवडयापुर्वी तसेच घटने रोजी आल्याने फिर्यादी आरोपीस चेहऱ्याने ओळखतो. तसेच यातील आरोपी अनोळखी ईसम याने अज्ञात कारणावरून मृतकास त्याचे खापरी शिवारातील शेतामधील जनावरांच्या गोठयातून घटनास्थळी पिरावा शिवारात मोटरसायकलने नेवुन मृतकाचे पांढऱ्या रगाच्या लाल झरी असलेल्या कापडी दुपट्टयाने गळा घट्ट आवळून जिवाने ठार मारले आहे. सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्ट वरून पो.स्टे. उमरेड येथे आरोपीविरुध्द कलम ३०२ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वाप पोस्टे उमरेड हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कुख्यात गुंड स्थानबद्ध

Wed May 17 , 2023
नागपूर :- नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिनांक २६/०५/२०२३ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे शांतीनगर, नागपूर चे हीतशराव व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे आशिष उर्फी व विजय वय २३ वर्ष, रा. प्रेमनगर, हनुमान मंदीर जवळ, साईनगर, शांतीनगर, नागपूर शहर पास महाराष्ट्र दादा हातभट्टीवाले औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व्हीडीयो पायरेटस्, बाळू तस्कर आणि अत्यावश्यक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!