फसवणुक करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

नागपूर :- दिनांक २७.११.२०१४ ते दि. ३१.१२.२०१८ दरम्यान पोलीस ठाणे वाडी हदीत प्लॉट नं. १३३, गुरुप्रसाद दत्तवाडी नागपूर येथे राहणारे फिर्यादी कौशीक नारायणकार वय ५१ वर्ष यांना आरोपी विनोद कांताप्रसाद सिंग नगर, वय ५१ वर्ष रा. लॉट न. १७३ गुरूप्रसाद नगर, दत्तवाडी, नागपूर यांनी जागा खरेदी करून त्यावर ले आउट व प्लॉट टाकुण देईल असा विश्वास दाखवून फिर्यादीकडुन टप्या टप्याने १०,२४,०००/- रु ऑनलाईन व रोख घेवुन फिर्यादीस कोणतीही जागा खरेदी करून न देता फिर्यादीची अन्यायाने विश्वासघात करून आर्थिक फसवणुक केली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या कारवरून व अर्ज चौकशीवरून पो. ठाणे वाडी येथे पोउपनि पाठक यांनी आरोपीविरुध्द कलम ४०६, ४२० भादवि अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घातक शस्त्राने दुखापत करणाऱ्या आरोपीस अटक

Sat Aug 12 , 2023
नागपूर :-दिनांक १०.०८.२०२३ ला पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीत राहणारे १८ वर्गीय फिर्यादी यांचे २० वर्षीय मावस बहिनीची आरोपी सुमेध भुजबळ बारसागडे वय २० वर्ष रा. बल्लारशाह जि. चंद्रपूर यांचे सोबत इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. व त्यांचे आपसात बोलचाल सुरू होती. काही करणास्तव आरोपी सोबत फिर्यादीचे मावस बहिनीने बोलने बंद केले होते. याकारणावरून आरोपीने फिर्यादीच्या मित्रामार्फत फिर्यादीला भेटायचे आहे अशी माहिती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com