सावनेर :- दिनांक ११/०५/२०२३ से २१/३० वा. चे सुमारास पो.स्टे. सावनेर हद्दीतील दोन अल्पवयीन मुले यांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याचा अज्ञानतेचा फायदा घेवुन फिर्यादीच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याचे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून सदर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. सावनेर येथे आरोपीविरुध्द कलम ३६३ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहवा संजय शिंदे व नं. ११६१ हे करीत आहेत.
पळवून नेणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com