जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात उमेदवारांच्या नामांकन अर्जाची छाणणी

– छाणणीत 179 उमेदवार ठरले पात्र

– जिल्ह्यात 23 उमेदवार छाणणीत बाद

यवतमाळ :- जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात उमेदवारांच्या नामांकन अर्जाची आज छाणणी करण्यात आली. या छाणणीत 179 उमेदवारांचे नामनिर्देशन वैद्य ठरले तर 23 उमेदवार छाणणीत बाद ठरले. वैधरित्या नामनिर्देशित करण्यात आलेल्या उमेदवारांची विधानसभा मतदारसंघनिहाय यादी खालील प्रमाणे.

यवतमाळ विधानसभा मतदारसंघासाठी वैधरित्या नामनिर्दीष्ट 35 उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे : अनिल उर्फ बाळासाहेब शंकरराव मांगुळकर (इंडियन नॅशनल काँग्रेस), भाई अमन (बहुजन समाज पार्टी), मदन मधुकर येरावार (भारतीय जनता पार्टी), चौधरी बिपिन अनिल, (प्रहार जनशक्ती), धरम दिलीपसिंग ठाकुर (राष्ट्रीय समाज पक्ष), डॉ.निरज वाघमारे (वंचित बहुजन आघाडी), शब्बीर खान रहमान खान (इंडियन नॅशनल लीग), सुरज गंगारामजी खोग्रागडे (संभाजी ब्रिगेड पार्टी), संजय सदाशिव मेश्राम (रिपब्लिकन पक्ष (खोरीपा), अमरदीप आनंद वानखडे (अपक्ष), अमोल ओमप्रकाश कोमावार (अपक्ष), अशोक शंकर शेंडे (अपक्ष), इंद्रपाल बळीराम डाहाने (अपक्ष), डॉ.किशोर निळकंठराव खडसे -पाटील (अपक्ष), गजानन सखाराम आडे (अपक्ष), गुरनुले रमेश विठोबा (अपक्ष), ढोके वसंतराव पुंडलिकराव (अपक्ष), देशा शाम बंजारा (अपक्ष), नंदू श्रीपाद घुगे (अपक्ष), प्रशांत जानरावजी ठमके (अपक्ष), बाजोरिया संदीप रमेशचंद्र (अपक्ष), बाळासाहेब रामरावजी गावंडे (अपक्ष), मनोज महादेवराव गेडाम (अपक्ष), मोहन गोविंदराव भोयर (अपक्ष), युवराज बाबूलाल आडे (अपक्ष), रमेश रामरावजी गिरोलकर (अपक्ष), राजू ताणबाजी फुल्लूके (अपक्ष), रेचे (पाटील) स्नेहल अरुण (अपक्ष), लसंते विकास उत्तमराव (अपक्ष), विजय तुळशिराम ढोबरे (अपक्ष), सलीम शा सुलेमान शा (अपक्ष), साहेबराव विष्णू परडखे (अपक्ष), सुभाष शंकर कासार (अपक्ष), संदिप संपत शिंदे (अपक्ष), संदीप अनंतराव देवकते (अपक्ष) या उमेदवारांचा समावेश आहे.

वणी विधानसभा मतदारसंघासाठी वैधरित्या नामनिर्दीष्ट 16 उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे : अरुणकुमार रामदास खैरे (बहुजन समाज पार्टी), उंबरकर राजु मधुकरराव (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), देरकर संजय निळकंठराव (शिवसेना – उध्दव बाळासाहेब ठाकरे), बोदकुरवार संजीवरेड्डी बापुराव (भारतीय जनता पार्टी), अनिल घनश्याम हेपट ( कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया), प्रवीण रामाजी आत्राम (राष्ट्रीय गोंडवाना पार्टी), राजेंद्र कवडुजी निमसटकर (वंचित बहुजन आघाडी), अजय पांडुरंग धोबे (अपक्ष), आसीम हुसैन मंजुर हुसेन (अपक्ष), केतन नथ्थुजी पारखी (अपक्ष), खाडे संजय रामचंद्र (अपक्ष), नारायण शाहू गोडे (अपक्ष), निखिल धर्मा ढुरके (अपक्ष), पाते हरिष दिगांबर (अपक्ष), यशवंत शिवराम बोंडे (अपक्ष), राहूल नारायण आत्राम (अपक्ष) या उमेदवारांचा समावेश आहे.

उमरखेड विधानसभा मतदारसंघासाठी वैधरित्या नामनिर्दीष्ट 42 उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे : सुभाष उकंडराव रणवीर (बहुजन समाज पार्टी), साहेबराव दत्तराव कांबळे (इंडियन नॅशनल कॅाग्रेस), राजेंद्र वामन नजरधने (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), किसन मारोती वानखडे (भारतीय जनता पार्टी), बाळासाहेब यशवंत रास्ते (बळीराजा पार्टी), प्रज्ञेश रुपेश पाटील (राष्ट्रीय समाज पक्ष), देवानंद भारत पाईकराव (आजाद समाज पार्टी), तातेराव मारोती हनवते (वंचित बहुजन आघाडी), डॅा.प्रेम गुणाजी हनवते (स्वाभीमानी), संध्या संदेश रणवीर (अपक्ष), सदाशिव रामा वाठोरे (अपक्ष), दत्ता गणपत गंगासागर (अपक्ष), दिपक लक्ष्मण कांबळे (अपक्ष), भिमराव गणपत भालेराव (अपक्ष), नटवरलाल गणेश उंटवाल (अपक्ष), केवटे विद्वान शामराव (अपक्ष), गजानन अर्जुन कांबळे (अपक्ष), अशोक पुंडलिक गायकवाड (अपक्ष), सविता रामा पाचकोरे (अपक्ष), खडसे विजयराव यादवराव (अपक्ष), प्रकाश राजाराम वाघमारे (अपक्ष), गोपीचंद मारोती दोडके (अपक्ष), मंजुषा राजू तिरपुडे (अपक्ष), रामराव लक्ष्मण गायकवाड (अपक्ष), मिनाक्षी चंद्रमणी सावतकर (अपक्ष), पुजा अंबादास धुळे (अपक्ष), सतिश प्रल्हाद इंगोले (अपक्ष), चंद्रमणी मारोती सावतकर (अपक्ष), माधव किसन धुळे (अपक्ष), आत्माराम संभाजी खडसे (अपक्ष), भाविक दिनबाजी भगत (अपक्ष), राहुल आनंदराव मोहितवार (अपक्ष), विजय गोविंदराव कवडे (अपक्ष), डॅा.मोहन विठ्ठलराव मोरे (अपक्ष), मनोज गंगाधर कांबळे (अपक्ष), काळे कृष्णा ग्यानबा (अपक्ष), शिवशंकर श्रावण पांढरे (अपक्ष), संतोष सोमाजी कांबळे (अपक्ष), नथ्थु संभाजी लांडगे (अपक्ष), अंकुश युवराज रंजकवाड (अपक्ष), शंकर रेवणाजी मुनेश्वर (अपक्ष), राहुल साहेबराव सिरसाट (अपक्ष) या उमेदवारांचा समावेश आहे.

दिग्रस विधानसभा मतदारसंघासाठी वैधरित्या नामनिर्दीष्ट 17 उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे : कांबळे राजेंद्र केशवराव (बहुजन समाज पार्टी), ठाकरे माणिकराव गोविंदराव (इंडियन नॅशनल काँग्रेस), राठोड संजय दुलिचंद (शिवसेना), अविनाश मधुकरराव इंगळे (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया -डेमोक्रेटिक), नाजूकराव उदेभानजी धांदे (वंचित बहुजन आघाडी ), प्रमोद शंकर राऊत (आजाद समाज पार्टी -कांशिराम), बिमोद विठ्ठल मुधाने (बहुजन मुक्ती पार्टी), विवेक बाबाराव ठाकरे (प्रहार जनशक्ती पक्ष), संदीप अनंतराव देवकते (बहुजन समाज पार्टी), अतुल अशोक मुनगिनवार (अपक्ष), एजाज नवाज खान (अपक्ष), किशोर शेषराव चव्हाण (अपक्ष), जगदीश काशीराम राठोड (अपक्ष), दिनेश प्रकाश सुकोडे (अपक्ष), भीमराव संतोष सिरसाट (अपक्ष), राठोड सुशील शंकरराव (अपक्ष), संदीप हनुमंतराव शिंदे (अपक्ष) या उमेदवारांचा समावेश आहे.

आर्णी विधानसभा मतदारसंघासाठी वैधरित्या नामनिर्दीष्ट 21 उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे : जितेंद्र शिवाजीराव मोघे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), राजू नारायण तोडसाम (भारतीय जनता पक्ष), बबन श्रीनिवास सोयाम (बहुजन समाज पार्टी), रामचंद्र मारोती आडते (राष्ट्रीय समाज पक्ष), नीता आनंदराव मडावी (प्रहार जनशक्ती पक्ष), नयना शैलेश ठाकूर (अपक्ष), नामदेव फकरु सोयाम (अपक्ष), राहुल सुभाष सोयाम (अपक्ष), निरंजन शिवराम मसराम (अपक्ष), आडे रोशना युवराज (अपक्ष), विकास उत्तमराव लसंते (अपक्ष), कोडापे रामकृष्ण माधवराव (अपक्ष), विष्णू शंकरराव उकंडे (अपक्ष), ॲड.अजय दत्ता आत्राम (अपक्ष), नितीन रामचंद्र मडावी (अपक्ष), संभा दिलीप मडावी (अपक्ष), गोवर्धन लिंबा आत्राम (अपक्ष), मनोहर पंजाबराव मसराम (अपक्ष), किसन रामराव अंबुरे (अपक्ष), चंद्रकांत गोविंदराव उईके (अपक्ष), विठ्ठल किसनराव मरापे (अपक्ष) या उमेदवारांचा समावेश आहे.

राळेगाव विधानसभा मतदारसंघासाठी वैधरित्या नामनिर्दीष्ट 18 उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे : प्रा.डॉ.अशोक रामजी उईके (भारतीय जनता पार्टी), वसंत चिंधुजी पुरके (इंडियन नॅशनल काँग्रेस), अक्षय पंजाबराव आत्राम (बहुजन समाज पार्टी), अशोक मारुती मेश्राम (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), रामदास मारोतराव माहुरे (राष्ट्रीय समाज पार्टी), सुवर्णा अरुण नागोसे (सन्मान राजकीय पार्टी), डॉ.अरविंद चंद्रभान कुळमेथे (प्रहार जनशक्ती पार्टी), जीवन देविदास कोवे (गोंडवाना गणतंत्र पार्टी), किरण जयपाल कुमरे (वंचित बहुजन आघाडी), सुरेश किसन कुमरे (लोक स्वराज्य पार्टी ), रमेश गोविंद कनाके (अपक्ष), शंकर मनोहर कोहचाडे (अपक्ष), उद्धव कपलू टेकाम (अपक्ष), बबनराव वासुदेव गेडाम (अपक्ष), सुभाष शंकर कासार (अपक्ष), मनोज महादेव गेडाम (अपक्ष), रामचंद्र शंकरराव मेश्राम (अपक्ष), सुरेश उत्तमराव मेश्राम (अपक्ष) या उमेदवारांचा समावेश आहे.

पुसद विधानसभा मतदारसंघासाठी वैधरित्या नामनिर्दीष्ट 30 उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे : आश्विन रमेशलालजी जयस्वाल (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), इंद्रनिल मनोहर नाईक (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), शरद आप्पाराव मैंद (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार), शरद यशवंत भगत (बहुजन समाज पक्ष), डॉ. अर्जुनकुमार सिताराम राठोड (जन जनवादी पार्टी), किसन रामराव अंबुरे (भारत आदिवासी पार्टी), चक्करवार सुश्रुत मारोतराव (निर्भय महाराष्ट्र पार्टी), माधव रुखमाजी वैद्य (वंचित बहुजन आघाडी), मारोती किसनराव भस्मे (आझाद समाज पार्टी (कांशीराम), अनिल दत्तराव शिंदे (अपक्ष), अलीयार खान रहीम खान (अपक्ष), अवेस अहेमद सलीम अहेमद (अपक्ष), गोपालकृष्ण बाबुसिंग जाधव (अपक्ष), जयानंद विजय उबाळे (अपक्ष), देविदास सोमला पवार (अपक्ष), नथ्थु दाऊ आगलावे (अपक्ष), मजहर खान रहीम खान (अपक्ष), मधुकर तुकाराम राठोड (अपक्ष), मधुकर हनगुजी एडतकर (अपक्ष), मधुकर राजू राठोड (अपक्ष), मनोज नत्थुजी तुंडलायत (तुंडे) (अपक्ष), मनिष उर्फ मनोहर सुभाषराव जाधव (अपक्ष), माजीद अहेमद सलाम अहेमद (अपक्ष), ययाती मनोहरराव नाईक (अपक्ष), राजु नत्थुजी दुधे (अपक्ष), वजाहत अली खान लियाकत अली खान (अपक्ष), विशाल बळीराम जाधव (अपक्ष), शरद उर्फ बबन विठ्ठल जाधव (अपक्ष), शेख जब्बार शेख युसुफ (अपक्ष), शेख नौशाद शेख सुलतान (अपक्ष) या उमेदवारांचा समावेश आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ॲड. श्रीया ठाकरे प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया विभाग सरचिटणीसपदी

Fri Nov 1 , 2024
नागपूर :-  नागपूर शहरातील तरुणी ॲड. श्रीया ठाकरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. यासह सोशल मीडिया विभागातील “लीगल सेल सहसमन्वयक” म्हणून सुद्धा जबाबदारी त्यांचाकडे देण्यात आली आहे. श्रीया ठाकरे सोशल मीडियावर सक्रीय असून काँग्रेसच्या त्यांचे या क्षेत्रातील उत्तम काम पाहता पाहता त्यांचावर कमी वयात काँग्रेस पक्षातर्फे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. या जबाबदारीसाठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com