विभागीय लोकशाही दिन 11 मार्च 2024 रोजी

नवी मुंबई :- कोकण विभागीय स्तरावरील लोकशाही दिन सोमवार दि. 11 मार्च, 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता कोकण भवनातील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती सभागृह, 1 ला मजला, कोकण भवन, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.

लोकशाही दिनाच्या बैठकीस सर्व विभागीय स्तरावरील प्रमुख अथवा त्यांचे प्रतिनिधी यांनी उपस्थित असणे आवश्यक आहे. काही अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहणे शक्य नसल्यास त्यांनी विभागीय आयुक्त यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. असे परिपत्रकाद्वारे यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कथित नक्सली कनेक्शन: प्रोफेसर साईबाबा समेत सभी आरोपी बरी; हाई कोर्ट का फैसला

Tue Mar 5 , 2024
नागपुर :- मंगलवार को बॉम्बे हाई कोर्ट की नागपुर बेंच ने आतंकवादी गतिविधियों के मामले में आरोपी प्रो. गोकलकोंडा नागा साईबाबा उर्फ जी.एन. साईबाबा समेत सभी आरोपियों को बरी कर दिया गया. जस्टिस विनय जोशी और वाल्मिकी मेनेजेस ने फैसला सुनाया। फैसले से साफ हो गया कि आरोपियों के खिलाफ कार्रवाई करते वक्त कानून के प्रावधानों का सख्ती से पालन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com