नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील वुशू स्पर्धेमध्ये शुक्रवारी (ता.19) 14 वर्षाखालील मुली आणि मुलांच्या स्पर्धा पार पडल्या. मनपा शाळा बाबुळबन वर्धमाननगर येथे झालेल्या स्पर्धेच्या 39 किलोखालील वजनगटात मुलींमध्ये हिंदू विद्या च्या अनन्या प्रसाद हिने मुलींमध्ये तर मुलांमध्ये हिंदू विद्या च्या मयंक आंबेकरने सुवर्ण पदक पटकाविण्याची कामगिरी केली.
14 वर्षाखालील मुलींमध्ये राणी दुर्गावती संघाच्या भाविका पारधीने रौप्य तर आर.एस. अकादमीच्या विधी विश्वकर्मा आणि हिंदू विद्याच्या त्रिशा घोडकेने कांस्य पदक पटकाविले. 14 वर्षाखालील मुलांमध्ये 39 किलोखालील वजनगटात मयंक आंबेकर (हिंदू विद्या) सुवर्ण, श्लोक ठाकरे (शाहू गार्डन) रौप्य अनुज कावळे (सेंट क्लॅरेट) आणि देवांशू डाबरकर (सेंट क्लॅरेट) यांनी कांस्य पदक पटकाविले.
निकाल (सुवर्ण, रौप्य, कांस्य, कांस्य पदक)
14 वर्षाखालील मुली
वजनगट – 39 किलोखालील
अनन्या प्रसाद (हिंदू विद्या), भाविका पारधी (राणी दुर्गावती), विधी विश्वकर्मा (आर.एस. अकादमी), त्रिशा घोडके (हिंदू विद्या)
वजनगट – 42 किलोखालील
वैदेवी टेक्कम (गुरुकुल), आस्था चौधरी (एस.एस. अकादमी), मेघा पाटील (श्री गगनन), श्रेया गजभिये (ल्युकेन इन्स्टिट्यूट)
वजनगट – 45 किलोखालील
जान्वी आखाडे (एस.एस. अकादमी), रिधिमा आटे (राणी दुर्गावती), प्रतिज्ञा सुनाई (राणी दुर्गावती), अंजली लोखंडे (हिंदू वैद्य)
वजनगट – 48 किलोखालील
पलक वैद्य (एस.एस. अकादमी), अंतरा धमगाये (गुरुकुल), नंदिनी पुयल (गुरुकुल), रिया जैस्वाल (सेंट क्लेरेट)
वजनगट – 52 किलोखालील
अमृता बागडे (वुशू स्टार), दिपांशा शिंगने (प्रियंती), महीम शेख (आर.एस. अकादमी), साची उंदीरवाडे (आयकेन संस्था)
वजनगट 56 किलोखालील
जेनिया गजभिये (प्रियंती), वंशिका रहाटे (गुरुकुल रामटेक), पृथ्वी अग्रवाल (सेंट क्लेरेट), वैष्णवी सावरकर (श्री गजानन)
14 वर्षाखालील मुले
वजनगट 39 किलोखालील
मयंक आंबेकर (हिंदू विद्या), श्लोक ठाकरे (शाहू गार्डन), अनुज कावळे (सेंट क्लॅरेट), देवांशू डाबरकर (सेंट क्लॅरेट)
वजनगट 42 किलोखालील
तन्मय राऊत (गुरुकुल, रामटेक), यथार्थ दमाहे (गुरुकुल, रामटेक), आतिफ पठाण (प्रियंती), पुष्कर धकाटे (प्रियंती)
वजनगट 45 किलोखालील
वेदांत चत्रिय (बुटी पब्लिक), प्रणव वानखेडे (सेंट क्लेरेट), हिमेश तिवडे (सलमे कॉन्व्हेंट), मयंक डागोर (हिंदू विद्यार्थी)
वजनगट 48 किलोखालील
अन्वेश थावरे (गुरुकुल), प्रथमेश नानवटकर (सॅक्रॅट हार्ट), इशांत थारे (प्रियांती इंग्लिश स्कूल), अथरी रणदिवी (अंतगित क्लब)
वजनगट 52 किलोखालील
आतिष चौधरी (प्रियांती), विशाल मानतो (हिंदू विद्या), संतोष महोतो (हिंदू विद्या), चरित बाविस्कर (प्रियांती)
वजनगट 56 किलोखालील
तन्मय बर्डे (प्रियांती), मोहित डोये (आरएस अकादमी अकादमी), प्रध्याम बारापात्रे (एक्सटी. झेड-एव्हिन्स), माधय धारपुरे (डी.व्ही. पब्लिक स्कूल)