डॉ.कुश झुनझुनवाला ‘एओपी’च्या अध्यक्षपदी तर डॉ. यश बानाईत सचिवपदी

नागपूर :- अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स, नागपूरच्या 2024 च्या निवडणूकीत इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स’चा अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स’ (एओपी), नागपूर शाखेच्या अध्यक्षपदी बालरोगतज्ज्ञ व आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला यांची, तर सचिवपदी बालरोगतज्ज्ञ डॉ. यश बानाईत यांची निवड करण्यात आली. नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष डॉ. दिनेश सरोज व डॉ पंकज अग्रवाल, कोषाध्यक्ष डॉ. मुस्तफा अली, सहसचिव डॉ. हरी मंगतानी, डॉ. नीलेश कुंभारे, सदस्य डॉ. अनिल राऊत, डॉ. अनिरुद्ध गुर्जलवार, डॉ. अंजू कडू, डॉ.आतिष बकाने, डॉ. महेश तुराळे, डॉ. मनीष चोखांदरे, डॉ. मिलिंद मंडलिक, डॉ. मोहिब हक, डॉ. निखिल लोहिया, डॉ. निकिता गुप्ता, डॉ. राजकुमार किरतकर, डॉ. रवींद्र भेलोंडे, डॉ. ऋषी एस. लोढया, डॉ. रोहित असरानी, डॉ. संदीप यादव, डॉ. संजय देशमुख, डॉ. सुमेरा खान व डॉ. उमेश बियाणी आदींचा समावेश आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यात आढळले कृष्ठरोगी रुग्ण

Thu Jan 11 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात नुकतेच राबविण्यात आलेल्या कृष्ठरोग शोध मोहिमेत 1365 संशयित रुग्ण आढळून आले होते त्यातून 29 रुग्ण कृष्णरोगी आढळले त्यातील 21 असंसर्गिक व 8 सांसर्गिक आढळले. त्यांना लगेच औषधोपचार सुरू करण्यात आले आहे.सांसर्गिक रुग्णास 12 महिने व असंसर्गिक रुग्णास 6महिने औषधोपचार दिले जानार असल्याची माहिती कृष्ठरोग तंत्रज्ञ मनोहर येळे यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com