चंद्रपुर :-बाईकच्या टँकमध्ये पेट्रोल ऐवजी दारू भरण्यात आली आहे. चंद्रपुरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बाईकद्वारे दारू तस्करी करण्यात येत होती. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी पोलिसांनी पकडली ही बाईक पकडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. सध्या या अजब दारु तस्करीची चंद्रपुरमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.