नागपूर :- मूळच्या नागपूर येथील पण सध्या सुरत येथे राहणाऱ्या विद्या फेंडर यांना ‘ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी फॉर कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन्स’ या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची” विद्यावाचस्पती “(पीएचडी) पदवी यावर्षी प्रदान करण्यात आली आहे.” वैदिक ज्योतिष विद्या व वास्तुशास्त्र यांचा संबंध आणि त्याचा सद्यस्थितीत व्यापार आणि वाणिज्य यावर होणारा परिणाम” हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. त्यांना डॉ. जान्हवी महाडिक यांचे मार्गदर्शन लाभले. पुणे येथील केंद्रप्रमुख डॉ.नरेंद्र उमरीकर यांचे सहकार्य लाभले असून डॉ. नरेंद्र सहस्त्रबुद्धे हे त्यांचे प्रेरणास्थान आहेत.
विद्या फेंडर यांना विद्यावाचस्पती (पीएचडी) प्रदान
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com