कोदामेंढी :- येथे दिनांक 25 मे गुरुवार ला जि. प. हाईस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 10 ते 5 वाजेपर्यंत शासन आपल्या दारी उपक्रम अंतर्गत सर्वच विभागाची कामे केल्या जाणार आहे. राशन कार्ड, श्रावण बाल योजना, इंदिरा गाँधी योजना व इतरही योजनेचे फार्म स्वीकारले जाणार आहे, तरी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हान गावात दवंडी देऊन ग्राम पंचायत तर्फे करण्यात आले आहे.
कोदामेंढी येथे आज़ शासन आपल्या दारी उपक्रम
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com