जैन कलार निवडणुक स्थगितीचा आदेश, जैन कलार निवडणुकीमध्ये घोळच घोळ..

नागपूर :- जैन कलार समाज ज्येष्ठ नागरिक मंडळाच्यावतीने न्यासाच्या मध्यवर्ती व जिल्हा समितीच्या निवडणुका २५ डिसेंबर २०२२ रोजी पार पडल्या असून पूर्ण मतमोजणी व निवडणुकीचा अंतिम निकाल स्थगित ठेवण्याचा आदेश मा.उप धर्मदाय आयुक्त नागपूर यांनी निर्देश दिले आहे.

करिता समाज बांधवांच्या लक्षात ही बाब लक्षात यावी म्हनून पत्रकार परिषदेमध्ये अध्यक्ष अनिल तिडके यांनी पत्रकारांना सांगितले. यावेळी उपस्थित अनिल तिडके, भूषण दडवे, सुधीर फटिंग, अनिल भांडारकर, नामदेव पाटील, श्रीराम दुरुगकर, विलास डोरलीकर, दिलीप गुजरकर, काशिनाथ ठवरे आणि विद्याधर खानोरकर उपस्थित होते.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रोप स्किपिंग स्पर्धेचे उद्धाटन, खासदार क्रीडा महोत्सव

Sun Jan 15 , 2023
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील रोप स्किपिंग स्पर्धेचे शनिवारी महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. झिरो मॉईल मेट्रो स्टेशन येथे १२ वर्षाखालील व त्यावरील मिश्र गटात ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार गिरीश व्यास, महा मेटा्रेचे अनिल कोकाटे, माजी नगरसेवक संजय बंगाले, सुनील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!