भारतीय जनता पार्टी प्रदेश मुख्यालयात स्वामी विवेकानंद यांना जयंतीदिनी अभिवादन

मुंबई :- भारतीय जनता पार्टी प्रदेश मुख्यालयात स्वामी विवेकानंद यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष एजाज देशमुख , प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी , मुंबई भाजपा माध्यम विभाग प्रमुख श्वेता परुळकर, प्रदेश कार्यालय सह सचिव भरत राऊत आदी यावेळी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वामी विवेकानंद जयंती निमित्त मुंबईच्या शाश्वत विकासावर चर्चासत्राचे आयोजन

Thu Jan 12 , 2023
“पर्यावरण संतुलित विकासासाठी युवकांचा सहभाग आवश्यक”: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मुंबई :-पर्यावरण संतुलित विकास ही काळाची गरज आहे. केवळ आर्थिक व भौतिक प्रगतीतुन विकास साधणार नाही, तर त्या करिता शाश्वत जीवनमुल्यांवर आधारित प्रगती करावी लागेल. पर्यावरण संतुलित विकासासाठी युवकांचा सहभाग विशेषत्वाने आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!