नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत रायफल शूटिंग स्पर्धेचे तालुका क्रीडा संकुल आहुजा नगर येथे बुधवारी 11 जानेवारी 2023 उद्घाटन झाले.स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार डॉ. मिलींद माने, डॉ. ममतानी, छत्रपती पुरस्कार विजेते उत्तम मेश्राम, गीता इंडस्ट्रिजच्या सीईओ अपूर्वा कुबडे, सामाजिक कार्यकर्ता नरेंद्र इंगडे, ऑरेंज सिटी शूटिंग क्लबचे संचालक अनिल पांडे, खासदार क्रीडा महोत्सवाचे समन्वयक महेंद्र धनविजय, नवनीत सिंग तुली, क्रीडा प्रतिनिधी हर्षल झाडे, केतन ठाकरे आदी उपस्थित होते.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)