–MSW – BSW विविध शासकीय पदवीधारकांना पदावर कायमस्वरूपी पात्रेतत ठेवावे. नाहीतर आंदोलन करू ?
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
नागपूर :-समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ महाराष्ट्रा च्यावतीने आज पत्रकार परिषदेमध्ये संयोजक अंकित राऊत यांनी पत्रकारांना सांगितले की, एम एस डब्ल्यू – BSW विविध शासकीय पदवीधारकांना पदावर कायम स्वरूपी पात्रेतत ठेवावे.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
नाहीतर आंदोलन करू ? असा इशारा दिला. असे पत्रकारांना सांगितले. 27 डिसेंबर रोजी विधानभवनात आम्ही मोर्चा नेणार असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पत्रपरिषद संबोधित करतेवेळी संयोजक अंकित राऊत, दिनेश मंडपे, योगेश देशमुख, प्रफुल्ल ढेंगरे यांची उपस्थिती होती.