नागपूर:-राष्ट्रवादी काॕग्रेस पक्ष नागपुर शहर मंगळवार दि. ६ डीसे.२२ रोजी “संविधान चौक नागपुर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्य ” भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर ” यांच्या पुतळ्याला” शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या हस्ते माल्यार्पण करुन त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
६ डिसेंबर हा दिवस म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन होय. ६ डिसेंबर१९५६ साली याच दिवशी दिल्ली येथील राहत्या घरी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचं निधन झालं. त्यामुळंच या दिवसाला ‘महापरिनिर्वाण दिन’ किंवा ‘महापरिनिर्वाण दिवस’ म्हटलं जातं.
यावेळी अनिल अहिरकर, अफजल फारुकी, वर्षा शामकुले, राजाभाऊ टाकसांडे, महेंद्र भांगे, भैयालाल ठाकूर, , नूतन रेवतकर, शैलेंद्र तिवारी, सुनील लांजेवार, राजा बेग, धनराज फुसे, रेखा कुपाले, प्रमिला टेंभेकर, प्रशांत बनकर, राजेश पाटील, मिलिंद वाचनेकर, आशुतोष बेलेकर, जाकीर शेख, वसीम लाल, धनंजय देशमुख,राजेश माटे, कादिर शेख, बाळबुदे गुरुजी, संदीप डोरलीकर, अर्चना वाऊ, ज्योति र्लिंगायत, हेमंत भोतमांगे, नंदु माटे, अरविंद ढेंगरे, रीना लांजेवार, बंटी अलेक्झांडर, राजेश फुले, कपिल नारनवरे, सुनिता खत्री, प्रज्ञाशीला घाटे, संगीता खोब्रागडे, सुकेशणी नारनवरे, शोभा येवले, सुनीता येरणे, मनीषा शिंदे, चंद्रकांत नाईक, असलम अंसारी, मुकेश जाटव, सुखदेव चिंचखेडे, पास्टर साहारे, आकाश चिमनकर, आदि कार्यकर्ता व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.