बोरडा येथे जागतिक मृदा दिन निमिताने तालुका मंडळ अधिकारी जी बी वाघ यांनी शेतकऱ्यांना केले मोलाचे मार्गदर्शन.

पारशिवनी :- तालुकातिल आज साटक, बोरडा व केरडी गावातील शेतकरी करिता मृदा दिना निमिताने पारशिवनी तालुका कृषी कार्यालय च्या कृर्षी अधिकारी डॉ. ए टी गच्चे  याचे मार्गदर्शनात सोमवार ला  दि.05/12/2022 रोजी मौजा बोरडा ( गणेशी )येथे ग्राम पचायत सभागृहात मृदा दिन साजरा करण्यात आला.

सादर कार्यक्रम तालुका मडल अधिकारी जी बी वाघ याचे प्रमुख उपस्थितीत मृदा दिना संबंधी माती चे महत्व जाणुन घेणे आवश्यक आहे माती शिवाय शेती नाही म्हणुन मातीचे आरोग्य कळ दुर्लक्ष केले तर भविष्यात फार नुकसान होणार म्हणुन मृदा दिनी मध्ये जमीन आरोग्य पत्रिका वाटून रासायनिक खत वापराबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी भंडक अधिकारी जी बी वाघ व कृ्षी सहायक, कृ्षी रोजगार तसेच साटक केरडी व बोरडा गावातिल शेतकरी मोठय संख्येत हजर होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कन्हान परिसरात वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंद्या वर अंकुश लावण्याची मागणी..

Thu Dec 8 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी   सात दिवसाचा आत कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करू – अतुल हजारे  भाजपा पदाधिका-यांचे पोलीस निरीक्षका मार्फत पोलीस अधिक्षकांना निवेदन.  कन्हान : – शहरात व ग्रामिण भागात दिवसे दिवस गुन्हेगारी आणि अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बिनधास्त सुरू असुन शांती सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने भाजपा पारशिवनी तालुका पदाधिका-यानी सहायक पोलीस निरीक्षक पराग फुलझले यांची भेट घेऊन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights