मुंबई :- महाराष्ट्र शासनाने लाड व पागे समितीच्या सिफारिशच्या संरक्षण करण्यासाठी व पागे समिती शिफारसींची अमलबजावणी करिता उपमुख्यमंत्री सहकॅबिनेट मंत्री यांच्या समावेश करून समिती नेमली. या समितीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नेमणूक करून विशेष पुढाकार घेतला व सफाई कामगारांप्रति आपली संवेदनशीलता दाखवून स्वतः होऊन समितीचे अध्यक्षपद स्वीकारले. याकरिता SBM विकास सेवा संस्था तर्फे संस्था चे अध्यक्ष सतीश सिरसवान यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी मुंबई मंत्रालयात देवेंद्र फडणवीस यांचे आभार व अभिनंदन केले.