मराठी अभ्यास मंडळावर प्रा. डॉ. राकेश कभे यांची निवड

पारशिवनी :- रा. तू. म.नागपूर विद्यापीठ नागपूर निवडणूक 2022 मराठी अभ्यास मंडळावर महात्मा गांधी कला-वाणिज्य महाविद्यालय पारशिवनी येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. राकेश कभे हे अविरोध निवडून आले.निवडून आल्याबद्दल व्ही.एस.पी. एम अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन नागपूरचे अध्यक्ष रणजीत देशमुख,संस्थापक डॉ.भाऊसाहेब भोगे, डॉ. आशिष देशमुख, कार्यवाह युवराज चालखोर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लोकचंद्र जाधव महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व तालुका पत्रकार संघटना यांनी अभिनंदन केले.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 2 डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर करण्याची मुभा  - राज्य निवडणूक आयुक्त

Thu Dec 1 , 2022
मुंबई :- विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे, तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी आज दिली. आयुक्त मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील 7 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com