शरदचंद्र पवार यांच्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी अपशब्द वापरल्यामुळे त्यांचा निषेध नारेबाजी.

नागपूर :-   राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहर तर्फे आज शनिवार दिनांक १२/११/२२ रोजी सकाळी ९.०० वा. गांधी पुतळा चितार ओली येथे शरदचंद्र पवार यांच्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले यांनी चुकीचे अपशब्द वापरले त्यांच्या निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या जोरदार निषेध व नारबाजी करण्यात आले.

चंद्रशेखर बावनकुले यांनी  शरदचंद्र पवार यांना खोचक टोला लावला. त्यांना जादूटोणा केल्याचे व ते भोंदूबाबा आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जादुटोणा केला. असे आरोप लावले आहेत. म्हणून चंद्रशेखर बावनकुळे हाय हाय व त्यांच्या पदाच्या इस्तीफा मागण्याची सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी घोषणा केली. व त्याच्यावर गुन्हा दाखल करा असे पोलीस अधिकाऱ्यांना आवाहन केले.

यावेळी आभाताई पांडे, लक्ष्मी सावरकर, नूतन रेवतकर, रेखा कुपाले, संगीता खोब्रागडे, भारती गायधने, उर्मिला राऊत, अर्चना वावु, शोभा येवले, सुनीता येरणे, रेखा गौर, रमण ठवकर, अफजल फारुक, जानबा मस्के, वर्षा शामकुले, श्रीकांत घोगरे, शैलेंद्र तिवारी, संतोष सिंह, शैलेश पांडे, महेंद्र भांगे, सुखदेव वंजारी, रिजवान अंसारी, तनुज चौबे, चिंटू महाराज, गोविंद सूतरावे, अश्विन जवेरी, राजेश पाटील, प्रशांत बनकर, धर्मपाल वानखेडे, गोपाल ठाकूर, आशुतोष बेलेकर, निलेश चाफले, नारायण निखारे, नंदकिशोर माटे, एस.बी अहमद, शकील अहमद, अजहर पटेल, अमित पिचकाटे, राजा खान,अनिल बोकडे, आशुतोष गाटोडे,, शमीम अहमद, अन्वर पटेल, हमीद भाई, आर के यादव, सोनू मिश्रा, रुपेश बांगडे, मोहन गुपचंद,अनंत रंगारी विजय गावंडे, सुमित बोड़खे पाटिल, आकाश चिमणकर आदी कार्यकर्ता पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारत जोडो यात्रेत खासदार राहुल गांधी यांच्या सोबत अनुराग भोयर यांनी साधला सावांद

Sat Nov 12 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- देशाच्या एकतेसाठी देशाच्या सर्वसामान्य जनतेसाठी युवकांसाठी शेतकऱ्यांसाठी कन्याकुमारी वरून कश्मीर कडे क्रांतीचा संदेश घेऊन निघालेला देशाचा सुपुत्र लोकांच्या मनातला लोकनेता खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला तुफान प्रतिसाद मिळत असून विविध क्षेत्रातील मान्यवरही यात्रेत सहभागी होत आहेत. दरम्यान या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे महासचिव अनुराग भोयर नांदेड येथे सहभागी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!