Fri Nov 19 , 2021
बेला – बेला पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बोरगाव लांबट येथील एक 14 वर्षीय पीडित मुलगी कोमल बदललेले नाव तिच्यावरआरोपी उद्धव जयंत लांबट वय 33 वर्ष याने बळजबरीने जीवे मारण्याची धमकी देऊन तिला निर्जन ठिकाणी नेऊन बलात्कार केला। दिनांक 16 नंबर 2021 ला दुपारी एक ते चारच्या दरम्यान आरोपी उद्धव जयंत लांबट आपल्या मोटरसायकलने पीडित मुलीला फूस लावून जबरदस्तीने बसवून कवलापूर मार्गे […]