मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेवून राज्यपालांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.
यावेळी राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते.
यावेळी राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते.