धरमबाबु शनीचरा समवेत ३०० तरूनांचा आ.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप प्रवेश

महादुला :- भाजप आ.चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य. प्रितम लोहासारवा, नगरअध्यक्ष राजेश रंगारी, रामबाबू तोडवाल पालक महादुला शहरयांच्या नेत्रूत्वात धरमबाबू शनिचरा सहीत ३०० कार्यकर्त्यांनी देश्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे प्रदेश अध्यक्ष भाजप यांच्या कार्याने प्रेरीत होऊन भाजप मध्ये प्रवेश केला.

बाजारचौक महादूला येथे १२.०० मुख्य बाजारपेठ डाँ.आंबेडकर नगर, कव्वापारा, जवाहरनगर, फुलेनगर, रमाईनगर येथील सर्व तरूनांनी आज प्रवेश केला यावेळी आ.बावनकुळे म्हणाले दलीत्तोद्धार च्या उत्थानासाठी मोदी शासनाच्या योजना शेवटच्या गरीब माणसापर्यंत पोहचवण्यासाठी भाजप च्या नगरसेवकांनी व कार्यकर्त्यांनी काम करावे डाँ.बाबासाहेब आंबेडकर बुद्धिष्ठ किमाण कौशल्य स्टडी केंद्र येथे मोठ्या प्रमाणात गरीब एस.सी /एस.टी कुटुंबातील तरूण/तरूनींना मोफत एम.पी.एस.सी/यु.पी.एस.सी/आय ए.एसचे कोचींग या ठिकाणी देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल, गरीब कुटुंबे अनेक शासनाच्या जागेवर सन १९७० पासुन आज पर्यंत राहत आहेत त्यांना स्वमालकीचे पट्टे देणे ही आमची प्राथमीकता आहे, कुणावरही अन्याय होऊ देणार नाही अशी प्राजल कबुली आ. बावनकुले यांनी आपल्या संबोधनातून जनतेला केली.

यावेळी भाजपचे विजय जैन, नंदा तुरक, विश्वनाथ चव्हाण, सारिका झोड गटनेत्या न. पं महादूला,नलिनी धुलस माजी नगरसेविका, ममता वरठे अध्यक्षा काँलनी, अभिजीत ढेंगरे, अंकीत तुरक यांची प्रमूख उपस्थीती होती, कार्यक्रम सफलतेसाठी मिलीदं गाडेकर, मैत्रेय गाडेकर, अंकीत गोंडाणे, आकाश हुमणे,अविनास भोवते, सागर पंतिगराव,शुभम सोनारे, शंकर पवार, रिज्जू कुरैशी, अर्जून चपाडिया, सत्यविजा नायर, धनश्री अंभोरे, नर्मदा भोवते, पंचशिला नागदीवे, संगीता सोनारे, सीमा घोडेस्वार, ताई उके, संतोषी यादव, त्रिशरन अंभोरे, पंचम नागदेवे, रवी अंभोरे, संदेश नंदागवली, नरेंद्र झोड, राजकुमार उर्के, मनोज पवार, गोपाल गोडबोले, शिवराज जनबंधु, हनूमंता लष्करे, ननका साहु, सागर प्रधान, सागर मडावी, अजय साहु, नितेस खोब्रागडे, क्रुष्णा डोंगरे, प्रज्वल गोडबोले, विनय उदापुरे, अरुण गेडाम, आशिष कुसराम यांनी मेहनत घेतली.

NewsToday24x7

Next Post

कामठी- मौदा तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करा - माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर

Mon Feb 12 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- नागपूर जिल्ह्यातील कामठी -मौदा तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तसेच ओलावृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नूकसान झाले आहे.खरीप हंगामातील बहुतांश पिके हातून गेल्यानंतर अपेक्षित असलेल्या शेतकऱ्यांचे शेतातील तूर,सोयाबीन, कापूस पिकाचे उत्पादन घटल्यांनंतर झालेले आर्थिक नुकसान रब्बीतील गहू,हरभरा ही पिके आणि भाजीपाल्याच्या उत्पादनाने भरून निघेल असे शेतकऱ्यांना वाटत होते मात्र अवकाळी पावसाबरोबर झालेल्या गारपीटीमुळे रब्बी पिकांचे अत्यंत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com