जिल्हा परिषद पदभरती परीक्षा पुढे ढकलली

भंडारा :- जिल्हा परिषद,भंडारा येथील पदभरती 2023 अंतर्गत 15 ऑक्टोबर,2023 ते 23 ऑक्टोबर,2023 या कालावधीत होणाऱ्या ऑनलाईन परीक्षा संबंधाने बातमी प्रसिध्दी करण्यात आली होती.परंतु आय.बी.पी.एस.कंपनी कडून प्राप्त संदेशानुसार 18 ऑक्टोबर,2023 ते 23 ऑक्टोबर,2023 या घेण्यात येणाऱ्या संवर्गनिहाय ऑनलाईन परीक्षा पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरुपात पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.

तरी 18 ऑक्टोबर,2023 ते 23 ऑक्टोबर,2023 या कालावधीतील परीक्षे संबंधातानी काही सूचना प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषद भंडाराचे अधिकृत संकेतस्थळावर bhandarazp.org प्रसिध्दी करण्यात येईल.यांची संबधित उमेदवारांनी याबाबत नोंद घ्यावी,असे आवाहन सदस्य सचिव जिल्हा निवड समिती तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य जिल्हा परिषद,भंडारा या विभागानी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

क्वेटा कॉलोनी में गुजराती गरबों पर थिरक रहे कदम

Thu Oct 19 , 2023
– नवरात्र महोत्सव मंडल ने सजाई सुंदर झांकियां – जय माता दी से गूंज रहा परिसर नागपुर :-शहर में गुजराती गरबों के लिए प्रसिद्ध क्वेटा कॉलोनी के नवरात्र महोत्सव मंडल की ओर से नवरात्र पर्व धूमधाम से मनाया जा रहा है। यहां भक्तों के दर्शनार्थ खाटू श्याम बाबा, बागेश्वर धाम सरकार व माता की सुंदर झांकी सजाई गई है। रोजाना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com