नागपूर :- मध्य नागपूर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार प्रवीण दटके यांच्या जनसंवाद यात्रेचा बजेरिया येथून शुभारंभ झाला. महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी महायुती सरकार तर्फे लाडकी बहीण योजनेचा फायदा महिलांना बराच झाला. आणि आता पुढे महायुतीचे सरकार आल्यावर रकमेत वाढ होणार म्हटल्यावर महिलांना आनंद झाला आणि याच लाडक्या भगिनींच्या आशीर्वादाने मी विधानसभेत पोहोचणार असे प्रतिपादन महायुतीचे मध्य नागपूरचे उमेदवार प्रवीण दटके यांनी केले.यावेळी या प्रभागातील नागरिकांच्या भेटी घेत आशीर्वाद घेतला.तसेच प्रभागातील स्थानिक नागरिकांशी संवाद साधत सर्वांची विचारपूस केली,यावेळी नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. भाजपा तर्फे प्रभागात केलेल्या कामा बद्दल नागरिकांनी आभार मनात जागोजागी स्वागत केले.आजची जनसंवाद यात्रा बजेरिया व गंजीपेठ वार्ड येथे आयोजित करण्यात आली होती.
रास्प्रेस मिल क्वार्टर येथून शुभारंभ झाला.पुढे पध्येलाल गौर, तारामति रहागुडे निवास, बज़रिया चौक बनवारीलाल गुप्ता होटल, शुक्ला लाज, बहीनाथ मंदिर, लौहार पुरा, बाजपेई मंदिर, छत्रीवाले गणेश मंदिर, सदानंद मठ, साई मंदिर, पासी समाज हनुमान मंदिर, लोधी पुरा, मौहम्मद आनी चौक अनील बावनगड़, चक्रधर मंदिर, स्वीपर बदलोनी, काले पत्थर का कुवा, मालदारपुरा, गंजीपेट फायर ब्रिगेड, गांधीपुतळा भारत माता चौक सदानंद मठ येथे जनसंवाद यात्रेचा समारोप झाला.या यात्रेत आमदार प्रवीण दटके, माजी महापौर दयाशंकर तिवारी, पूर्व महापौर श्री दयाशंकर तिवारी, संजय बालपांडे,सरला नायक,कन्हेरे, अमोल कोल्हे,अजय गौर, राकेश असाटी, राहुल बहोरिया, ऋषि साहू,सुनिल श्रीवास, सुरेश प्रजापति,प्रल्हाद नायक,ब्रजभूषण शुक्ला,श्याम गौर,राजेश पन्नालाल गौर,प्रशांत गौर,प्रवीण श्रीवास,मंदाताई पाटिल,शैलेष ठाकूर,शैलेन्द्र बावरिया,राजेश साहू,नरेश साहू,संजय माहुले, विक्की प्रजापति,अशोक शुक्ला,रवि महेशप्रसार गुप्ता,कृष्णा मोहन जोशी,रतन श्रीवास, महेश चक्रधरे,आदित्य पुरनवार, प्रताप वर्मा,विक्की बहोरिया, नंदकिशोर गौर,किशोर करतार, अशोक नायक,सुमित चौधरी,सुजान शर्मा,मंजु कुंभलकर,वंदना गुप्ता,गोकुल प्रजापति, अनुप गोमासे,प्रकाश हटवार,चंदु गेडाम, सविता उमाठे,कल्पना कुंभलकर,अमित मलिककिरण गिरडकर,अमित फटिंग,सैय्याद सादिक,अजय ढोरे,योगेश राठी,किशोर पाटिल, अलताफ शेख,सैय्याद अशफाक, सचिन चिमोटे,गौरव खंते,कुलदिप पोतिवाल,,संदिप वर्मा, तसेच भाजप पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.