जिल्हयातील ग्रामपंचायतीसाठी आज मतदान

– 1224 मतदान केंद्रांवर मतदान

नागपूर :- जिल्ह्यातील 357 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व 5 ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुका उद्या रविवार दि. 5 नोव्हेंबर रोजी होणार आहे. 1224 मतदान केंद्रांवर सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत मतदान होणार आहे.

यात काटोल, नरखेड , सावनेर , कळमेश्वर , रामटेक , पारशिवनी , मौदा , कामठी , उमरेड , भिवापूर , कुही , नागपूर ग्रामीण, हिंगणा ग्रामपंचायतीध्ये निवडणुका होणार आहेत. काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. मतमोजणी सोमवार दि. 6 नोव्हेंबर रोजी तालुका स्तरावर होणार आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी सावनेर, पारशिवणी, रामटेक, कामठी तालुक्यातील मतदान केंद्रांना भेटी देत व्यवस्थेविषयी पाहणी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Kabaddi - Victory Salute of Maharashtra Men's Team

Sun Nov 5 , 2023
Women’s team lost to Himachal Pradesh* Panji :-While the Maharashtra men’s team registered a winning opening in the National Games on Saturday, the women’s team lost to the mighty Himachal Pradesh. The Maharashtra men’s team defeated Punjab 39-32 in the first league match of the Kabaddi tournament that started at the Campbell Multipurpose Stadium. Starting aggressively, Maharashtra laid the foundation […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com