मतदारांनी निर्भयपणे आणि नैतिकतेने मतदान करावे – उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे

पुणे :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे आयोजित स्वच्छता विषयक कार्यशाळेत मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग (स्वीप) कार्यक्रमाअंतर्गत मतदान प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आली. मतदारांनी निर्भयपणे आणि नैतिकतेने मतदान करावे, असे आवाहन स्वीपच्या नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे यांनी केले.

यावेळी उपस्थितांनी मतदानाची शपथ घेतली. लोकशाहीमध्ये प्रत्येकाचे मत महत्वपूर्ण असून सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहनही श्रीमती तांबे यांनी केले. त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना मतनोंदणी आणि मतदान प्रक्रियेविषयी माहिती दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विशेष लेख - महाराष्ट्राला संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र बणवणारा डिफेन्स एक्स्पो

Thu Feb 22 , 2024
एक वेळ अशी होती की, अमेरिकेच्या दबावापुढे झुकलेल्या रशियाने भारताला क्रायोजेनिक इंजिन प्रणाली देण्यास नकार दिला. प्रक्षेपण यानामध्ये असणारे हे इंजिन म्हणजे अतिवजनाच्या उपग्रहांना अंतरिक्षात पोहचवणारी अश्वशक्ती क्षमता आहे. आपल्या पीएसएलव्ही म्हणजेच भूउपग्रह प्रक्षेपण यानाचे यश याच इंजिनावर अवलंबून आहे. रशियाच्या नकारानंतर आपल्या वैज्ञानिकांनी दूरदृष्टी दाखवत स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून काही वर्षातच क्रायोजेनिक इंजिन तयार केले. तेव्हापासून भारतीय वैज्ञानिकांनी इतर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com