मौदा :- Voice of Media ची मौदा तालुक्याची कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली. मौदा तालुक्यातील कोदामेंढी येथे छोट्या खाणी पत्रकारांची बैठक घेण्यात आली. यावेळी राष्ट्रीय पातळीवर आणि प्रत्येक तालुक्यात Voice of Media हि पत्रकारांची संघटना अगदी कमी कालावधीत भरभराटीला आली असून या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांचे हित कशाप्रकारे जोपासले जाते याबाबत संदीप गौरखेडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
Voice of Media ची मौदा तालुका कार्यकारिणी
१) संदीप गौरखेडे : अध्यक्ष
२) दिनेश पत्रे : कार्याध्यक्ष
३) दिलीप इंगोले : उपाध्यक्ष
४) नारायण जर्वेकर : उपाध्यक्ष
५) अचल तिजारे : कोषाध्यक्ष
६) दयालनाथ (नाना) नानवटकर
७) मुकेश कांबळे : सरचिटणीस
८) राम वाडीभस्मे : कार्यवाहक
९) मंगेश तलमले : सह सरचिटणीस
१०) तुकाराम लुटे : प्रसिद्धीप्रमुख
माहितीस सादर….