विठ्ठल रूखमिनी पालखी सोहळा संपन्न

मारोतीराया विठ्ठल रुक्मिणी देवस्थान जुनीमंगलवारी गुजरी चौक नागपुर
नागपुर – सकाळी 11 वाजता मंदिर येथुन विठ्ठल रुक्मिणी पालखी निघाली यामधे भजन मंडळ व भावीक भक्तगण उपस्थित होते गुजरी येथुन लाल शाळा मट्टीपूरा ‘पाटील वाडा ‘सिऐ रोड दारोडकरचौक आयचितमदिर ‘लाकडिपुल ‘ढिवरपूरा आणि गुजरी येथे समापन झाले आणि चना प्रसाद वितरण करण्यात आले यावेळी समाजसेवक विनोद इंगोले ‘आणि प्रेमलाल भादककर उपस्थित होते तसेच शालीकराम पौनिकर ‘शांताबाई पौनिकर ‘लिलाबाई वाकोडीकर ‘बेवीबाई पौनिकर ‘सोनुबाई केळवदकर. सुरेश पौनिकर ‘सुखदेव पौनिकर.पैकुजी पौनिकर. वसंत कुभारे ‘वैभव चादेकर इत्यादी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्या बाबत  उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांना दिले निवेदन 

Fri Dec 3 , 2021
रामटेक –  महाराष्ट्र राज्यात धान उत्पादक शेतकऱ्यांना खरीप पिंक करीता बोनस जाहिर करण्या बाबत , माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांनी उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांच्या मार्फत  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उप मुख्यमंत्री अजित पवार यांना   निवेदन दिले. निवेदनात म्हंटले आहे की राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती वर्ष प्रमाणे आधार किंमत शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या बोनस 800/- रू. प्रति क्विंटल प्रमाणे शासना कडुन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com