जिल्हा परिषद शाळा वडोदा येथे उन्हाळी वर्गाला भेट

संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 8-प्रा.अवंतिकाताई रमेश लेकुरवाळे जि.प. सदस्य नागपूर यांच्या संकल्पनेतून साकार उन्हाळी वर्गाला काल दिं. 07/06/2022 रोजी जिल्हा परिषद शाळा वडोदा येथे व आज दीं.०८/०६/२०२२ रोजी जिल्हा परिषद शाळा भूगाव येथे भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच खेळीमेळीच्या वातवरणामध्ये शिकवायचे कसे आणि खेळा-खेळातून कशे शिकायचे हे प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखविले. प्रसंगी दिलीपजी वंजारी सदस्य पं.स. कामठी, सुधाकरजी ठवकर ग्रा.पं.सदस्य, जयपालजी काळे, विजयजी मेहर ई. उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार 95 हजार 682 पुस्तके मोफत

Wed Jun 8 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 8 :- नवीन शैक्षणीक सत्राला नुकत्या काही दिवसांनी सुरुवात होणार असून .समग्र शिक्षा अभियानांतर्गत पाठयपुस्तके पुरविण्याकरिता शिक्षण विभाग सज्ज झाला आहे.शाळेच्या पहिल्या दिवशी कामठी तालुक्यातील वर्ग 1 ते 8 वि पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 95 हजार 682 पुस्तका वाटप होणार आहेत. समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यना सर्व मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत .यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com