पारशिवणी :-शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने मंगळवारी दि.२५. जून रोजी तहसिल कार्यालय, पारशिवणीत पेंच खैरी येथील पाणी टंचाई संदर्भात विशाल बरबटे (रामटेक विधानसभा प्रमुख) यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.व तात्काळ पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून तहसीलदारांनी पाणी पुरवठा विभागाला फोन करून तातडीने मागणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
यावेळी प्रामुख्याने विधानसभा सघंटक रमेश तांदुळकर, कामगार सेना जिल्हाप्रमुख समीर मेश्राम, महीला सेना जिल्हाप्रमुख दुर्गा कोचे,युवासेना जिल्हाप्रमुख लोकेशबावनकर, पारशीवनी तालुका प्रमुख कैलास खंडार, तालुका संघटक गणेश मस्के, मौदा संपर्क प्रमुख नरेश भोंदे, पारशिवनी शहर प्रमुख सुनील मस्के, संजय देसाई, सावन लोंढे, राजेंद्र पौनीकर, प्रशांत लकडकर, सन्नी पात्रे, अश्विन कुसुंबे, शांताराम ढोंगे, सुनील दोनाडकर, विकास बेदरे, शंकर वाघमारे, अभीषेक कडु, रितेश चव्हाण, ज्ञानेश्वर उईके, संदिप पुरवले, किशोर चौधरी, अर्जुन वसु, विजय बडामे, राणी गजाम, पार्बता कांबळे, निर्मलाताई कोलीमारे, मंगला निसार, रंजना शाहारे, सरस्वता बेदरे, बनु ढोंगे, जया वसाडे, मंदा गायकवाड, बेबी कोहळे आदी पदाधिकारी व तेथील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.