जिल्हापरिषद सेसफंड तिर्थक्षेत्र 2024/25अंतर्गत,घोगलीनवीन वस्तीमध्ये हनुमानमदिर सभामंडपाचे भूमिपूजन संपन 

कोराडी-महादुला :- जिल्हापरिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत याचे शुभहस्ते घोगली महानुभाव नगर, वार्ड क्रमांक 3 श्रीरामभाऊ पटले यांच्या घरासमोरील असलेल्या ग्रामपंचायत च्या मालकीच्या खुल्या जागेत भूमीपूजन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला,

आजच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून नागपुर, पंचायत समितीच्या सभापती रूपाली मनोहर, व पंचायत समितीच्या सदस्या अपर्णा राऊत, तसेच घोगली ग्रामपंचायत सरपंच, राहुल सोनार यांची प्रमुख उपस्थितीती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलींद गाडेकर, दक्ष पत्रकार संघ, नागपूर जिल्हा यांनी केले, तर प्रास्ताविक ध्यानेश्वर हरिणखेडे यांनी केले, कार्यक्रम प्रसंगी कुंदा राऊत म्हणाले की, आम्ही, समाजाच्या शेवटच्या घटकासाठी लढणारे लोक आहोत विकासासाठी, जनकल्याणाच्या कामासाठी गावातील सामाजिक वातावरण चांगले ठेवावे ईलेक्शन येते व जाते मात्र कार्यकर्ता बांधवांनी गावहीत जपले पाहीजे, मला आनंद महानुभाव नगर मध्ये सरपंच महोदयांनी सभामंडप साठी परवानगी दिली ते स्वता शिष्टमंडळात हनूमानजयंती समारोह समितीच्या अध्यक्ष /सचिव आणि गावकरी मंडलीसोबत माझ्या दालनात घेवून तीर्थक्षेत्र 24/25अंतर्गत 5.00लक्ष ईतका निधी जिल्हापरिषदेतुन आम्हीतात्काल डेन्ठरींग करून काम सुशिक्षित अभियंत्याला दिले आणि प्रत्यक्ष आज तुमच्यासमोर भूमीपूजन होऊन काम अधिक चांगले प्रतीचे करून घ्या, श्री हनुमान चा सेवा प्रचंड कडक असते चांगली भक्तिभाव ईतरां प्रति ठेवाव यावेळी सभापती रूपाली मनोहर, सभापती यांचेही समयसुचक मार्गदर्शन लाभले

आभारप्रदर्शन हरिणखेडे यांनी केले वार्ड क्रमांक 3च्या ग्रामपंचायत सदस्यां अपर्णा मिलीदं गाडेकर यांनी सभापती यांचे स्वागत केले, ग्रापं सदस्यां शिला बोलधने व वर्षा घोडमारे यांनी जि, प उपाध्यक्ष यांचे स्वागत केले सरपंचाने स्वागत भागवत सनोडीया यांनी केले.

कार्यक्रमाचे यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सामाजीक कार्यकर्ते संदीप नारे, नरेंद्र भांगे प्रकल्प ग्रस्त समिती अध्यक्ष, व नितीन नारे राजेंद्र काले, राजू वानखेडे, महेश शुक्ला,योगेश मेश्राम, सोमेश्वर सनोडीया, चंद्रशेखर आमने, दिनेश कोहले, गोपाल उमाळे, चालत्या काका, दिलीप श्रमाची राजू ताटीपामुलवार, नामदेव राऊत, आदित्य डाखोले, चंद्रशेखर अरखैल, नेम्मूजी, मडामेजी, राजू उदापुरे, संजय बावनकर, जगन्नाथ पोपटे आदींनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर महानगरालगतच्या ग्रामीण भागासाठी पायाभूत सुविधा भक्कम करु - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sun Oct 13 , 2024
– एकूण 872 कोटी 36 लाख खर्चाच्या अमृत-2 योजनांतर्गत मल नि:सारण व गटरलाईन प्रकल्पाचे भूमिपूजन नागपूर :- नागपूर महानगरासह लगतच्या ग्रामीण भागामध्ये गत दहा वर्षात मोठ्या प्रमाणात नागरी वस्त्या झाल्या. यासाठी पायाभूत सुविधा नव्याने निर्माण करणे आवश्यक होते. रस्ते आवश्यक होते. नवीन विकसीत झालेल्या अधिवास क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची सुविधा देणे गरजेचे होते. मी मुख्यमंत्री असतांना सर्वात अगोदर प्राधान्याने येथील पाण्याचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com