पोलीस स्टेशन उमरेड हद्दीत दारू तस्करावर उमरेड पोलीसांची धडक कारवाई

उमरेड :- दिनांक २४/०३/२०२४ रोजी पोस्टे उमरेड येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलींग करीत असता गोपनीय माहिती मिळाली की, महिला आरोपी ही गावठी दारू बाळगुन विक्री करीत आहे. अशा मिळालेल्या माहिती वरून मौजा इतवारीपेठ येथील दत्त मंदिराजवळ उमरेड हीच्या घराची दारूवावत घरझडती घेतली असता तिच्या ताब्यातून २० लिटर  मोहाफुलाची गावठी प्रत्येकी ५० रू लिटर प्रमाणे असा एकुण १००० रू व्या माल जप्त केला. महिला आरोपीविरुद्ध आरोपीविरुद्ध ६५ (৫) नुसार गुन्हा दाखल केला.

दि. २४/०३/२०२४ पो. स्टे. उमरेड येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करित असतांना मुखबीरद्वारे खबर मिळाली की, ईतवारी मेन मार्केट, उमरेड सारडा वरव भंडार समोर एक ईसम बजाज डिस्कव्हर मो.सा. क्र. एम एच ४० बी टी १४२८ चे जवळ ऊभा असुन त्याचे जवळील लाल रंगाच्या नायलॉन थैलीमध्ये दारु आहे. अशा खबरे सारडा वस्त्र भंडार, ईतवारी मेन रोड, उमरेड येथे रेड कारवाई करून शालिक फुकटजी पेंदाम वय ४४ वर्षे रा. वानोडा ता. उमरेड जि. नागपुर त्याचे हातात असलेल्या लाल रंगाच्या नाँयलान थैलीमध्ये सिलबंद २१ निपा कोकण देशी दारू संत्रा ९९९ कंपनीच्या १८० मिली ने भरलेल्या एकुण ३७८० मिली प्रति निप किमत ७०/- प्रमाणे एकुण १४७०/- रू च्या माल जप्त करून आरोपीविरूद्ध ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल केला.

तसेच पो.स्टे. उमरेड येथील स्टाफ अवैध्य धंद्यावर कार्यवाही करने करीता रेडकामी पेट्रोलींग करीत असता गोपनीय माहिती मिळाली की, एक इसम शैलीमध्ये दारू घेवुन पायी पायी मोहपा चौक येथे येत आहे. अशी माहीती मीळाली. वरून सापळा रखुन सदर इसमास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातून १) रॉयल स्टंग कंपनीची प्रत्येकी ७५० एम एल च्या २ काचेच्या सीलबंद चॉटल किमती १५२० रू च्या माल २) ब्लेंडर प्राईड कंपनीची प्रत्येकी ७५० एमएल च्या ०९ काचेच्या सिलबंद बॉटल किमती १३०५० रू एकुण १४५७० रू च्या मुदेमाल जप्त करून आरोपी विकास मारोती वाघधरे वय २७ वर्ष रा ठोंबरा ता उमरेड याचेविरूद्ध ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल केला.

दि. २४/०२/२०२४ रोजी पो.स्टे. उमरेड येथील स्टाफ अवैध्य चंद्यावर कार्यवाही करने करीता रेडकामी पेट्रोलौंग करीत असता गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मीळाली की, बायपास चौक उमरेड येथे एक ईसम हातात पिवळ्या रंगाच्या थैलीमध्ये दारू घेवुन पायदळ बायपास चौक बसस्थानका कडे जात आहे अश्या माहीती वरून स्टॉफसह बायपास चौक उमरेड येथे सापळा रचुन आरोपी नरेश प्रभुजी चाचेरकर, वय ५३ वर्ष, रा. नांद ता. भिवापुर याचे ताब्यातून आफीसर चाईस ब्लु च्या १८० एमएच्या २४ निपा प्रत्येकी कि १५० प्रमाणे ३६००रू २. ईम्पेरिअम ब्लु च्या १८० एमए च्या १८ निपा प्रत्येकी कि. १६० प्रमाणे २८८० रू असा एकुन ६४८० रू माल जप्त करून आरोपीविरूद्ध आरोपीविरुद्ध ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल केला.

कार्यवाही पथक पोलीस अधिक्षक हर्ष पोहार भापोसे तसेच अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे उमरेडचे ठाणेदार प्रमोद घोंगे, सपोनि मलकुलवार, पोहवा प्रदिप चवरे, पोहवा राधेशाम कांबळे, संजय देशमुख, पोना पंकज बड्डे, तुषार गजभिये, रोशन सहारे, पोस्टे उमरेड ना.प्रा. यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

Tue Mar 26 , 2024
नागपूर :- दिनांक २३.०३.२०२४ चे १५.०० वा. ते १६.०० वा. दरम्यान, पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत, नवा नकाशा, जयस्वाल रेस्टॉरन्टचे मागे, नागपूर येथे राहणारे फिर्यादी सुशांत रूपदास भिवगडे, वय ३२ वर्षे, यांनी त्यांची अॅटलस कंपनीची सायकल किमती अंदाजे ३,०००/- रू ची ही आपले घरा जवळ ठेवली असता, ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे पाचपावली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights