सन्मार्ग नगरात त्रिपुर पूर्णिमा व भागवत सप्ताहा ला गुरुवारपासून प्रारंभ

नागपूर :- सन्मार्ग नगर, हुडकेशवर रोड येथे अखंड हरिनाम व संगीतमय श्रीमद् भागवत कथा सप्ताह गुरुवार दिनांक. ३ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर यादरम्यान त्रिपुर पौर्णिमा व भागवत सप्ताहाचे आयोजन केले आहे.हनुमान मंदिर देवस्थान सन्मार्ग नगर नं. १ हुडकेश्वर रोड नागपूर येथील श्रीमद् भागवत सप्ताह असून गुरुवार ३ नोव्हेंबर रोजी श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये भागवत, हरिपाठ, कीर्तन, आणि भारुड याचे आयोजन केले आहे. कृपया सर्व भक्तांनी हरिपाठ, भागवत सप्ताह, व किर्तनाचे जास्तीत जास्त मोठ्या संख्येने भक्तं गंणानी लाभ घ्यावा. श्रीमद भागवत मिरवणूक पालखी सोहळा बुधवार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता तर १० नोव्हेंबर ला हभप प.पू. गुरुवर्य शंशीकांत पाटिल महाराज नागपुर यांच्या दिव्य व सुमधुर वाणीतून कीर्तन होईल. तर वस्तीतील सर्व भक्तगणांनी व नागरिकांनी यावेळी उपस्थित राहावे. १० नोव्हेबर रोजी सायंकाळी महाप्रसादाचा लाभ घेण्यात यावा. असे आयोजकानी आवाहन केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नईसंसद भवन दिल्ली का नामकरण" डॉ.बाबा साहब अंबेडकर संसद भवन" करने की मांग.

Tue Nov 1 , 2022
नागपूर :- नागपुर के विकास ठाकरे आमदार पश्चिम नागपुर व अध्यक्ष नगर कांग्रेस कमेटी परीसंघ व नई संसद भवन नामकरण समिति नागपुर शहर की ओर से आमदार पश्चिम नागपुर को डेलिगेशन के माध्यम से भारतरत्न डॉ.बाबा अंबेडकर के देश के लोकतंत्र के लिए संविधान के रूप में दिए गए बहुमूल्य योगदान को ध्यान में रखते हुए नई संसद भवन का […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com