वृक्षारोपण व रुग्णालयात रुग्णांना फळाचे वाटप करून अनोख्या पध्दतीने केला वाढदिवस साजरा

अमरदिप बडगे

गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे अनोखा साजरा केला वाढदिवस तर जाणुन घेऊया. वाढदिवस म्हटले की केक,कापणे ,सजावट करणे, फुगेच फुगे लावणे , डीजे तालावर नाचणे ,दारू पिऊन धिंगाणा करणे ,मटनची मेजवानी मित्रांसोबत करणे, अशापकारे अनेक व्यक्ती आपले वाढदिवस साजरे करित असतात. परंतु तुमसर तालुक्यातील आलेसुर येथील विकास लोखंडे यांनी आज 18 जुनला अमोल लोखंडे या भावाच्या नोकरीच्या कार्यरत असलेल्या ठिकाणी म्हणजे उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे आपला वाढदिवस येथील रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना फळाचे वाटप व बगीचामध्ये झाडाचे वृक्षारोपण करून आपला वाढदिवस साजरा केला.

यावेळी डॉ.पेटकर मडम, पणव डोंगरे ,कमलेश शुक्ला लिलाधर कुसराम व सर्व कर्मचारी उपस्थित होते. अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केल्याने यांची चर्चा मात्र सगळीकडे होत आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

सत्रापुर येथे जुगार अड्यावर धाड, सहा आरोपी पकडले

Sat Jun 18 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी स्थागुअ शाखा नागपुर (ग्रा) ची कारवाई, १८,३०० रूपयाचा मुद्देमाल जप्त. कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत सत्रापुर येथे स्थानि क गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण च्या पथकांनी जुगार खेळतांनी सहा आरोपी ला पकडुन त्यांचा जवळुन एकुण १८,३०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून कन्हान पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे. प्राप्त माहिती नुसार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com