आज नागपूर येथे गृहमंत्री अमित शहा यांनी दीक्षाभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. दीक्षाभूमी स्मारक समिती सदस्यांनी त्यांचे भावपूर्ण स्वागत केले.अभिप्राय नोंदवहीत भावनांची नोंद केली. उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस त्यांच्यासोबत होते.
Sat Feb 18 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- कोलार , कन्हान आणि पेंच या तीन नदीच्या त्रिवेणी संगमावर 336 वर्षापूर्वीचे वसलेले जुनी कामठी चे श्रीक्षेत्र कामठेश्वर शिव मंदिर आज 17 फेब्रुवारीलाला महाशिवरात्रीच्या पर्वनिमित्त श्रद्धाळू भक्तभाविकांच्या हर हर महादेवाच्या जयघोषाने चांगलेच दुमदुमले. महाशिवरात्री पर्वानिमित्त जुनी कामठी स्थित मानवता चे प्रतीक व अति प्राचीन कामनापूर्णश्रीक्षेत्र कामठेशवर शिव मंदिरात कामठी शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसह […]