आज नागपूर येथे गृहमंत्री अमित शहा यांनी दीक्षाभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. दीक्षाभूमी स्मारक समिती सदस्यांनी त्यांचे भावपूर्ण स्वागत केले.अभिप्राय नोंदवहीत भावनांची नोंद केली. उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस त्यांच्यासोबत होते.