गादा गावात वाघाची दहशत

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुक्यातील वरंभा-झरप गावात वाघाची दहशत पसरली असून 13 ऑगस्ट च्या मध्यरात्री एका वाघाने वरंभा गावातील श्रावण मोहूर्ले नामक शेतकऱ्यांचे बांधून असलेल्या तीन गाईवर हल्ला चढवून जीवानिशी भक्षण केल्याची घटना 14 ऑगस्ट ला सकाळी निदर्शनास आल्याच्या घटनेला दहा दिवस लोटत नाही तोच आज गादा गावात वाघाच्या पायाचे पंजाचे ठसे उमटले दिसल्याने गादा गावात हळहळ व्यक्त करीत गावात भीतीमय वातावरण पसरले आहे.तेव्हा गादा गावात वरंभा गावात झालेल्या जनावरांच्या भक्षणेच्या घटनेची पुनरावृत्ती न व्हावी यासाठी सर्वांना सावधगिरीचा ईशारा देण्यात आला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

यवतमाळ येथे वचनपूर्ती मेळाव्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Sun Aug 25 , 2024
– ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ महिलांचा सन्मान वाढविणारी योजना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – एक कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात लाभाचे वितरण – बहिणींना वंदन करण्यासाठी यवतमाळ येथे आलोय असंख्य बहिणींनी आपल्या मुख्यमंत्री भावाला बांधली राखी – राज्यातील बहिणींना लखपती होतांना पाहण्याचे स्वप्न यवतमाळ :- गेल्या दोन महिन्यात महिलांसाठी अनेक चांगले निर्णय घेतले. महिलांची समाजात, कुटुंबात भागिदारीसह त्यांचा ‘सन्मान’ वाढविण्यासाठी आपण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com