तीन स्थानिक सुट्टया जाहिर 

नागपूर :- संपूर्ण नागपूर जिल्ह्यासाठी विभागीय आयुक्त विजलक्ष्मी बिदरी यांनी स्थानिक सुट्टया जाहिर केल्या आहेत. नागपूर जिल्ह्यासाठी जाहिर करण्यात आलेल्या स्थानिक सुट्टयांमध्ये मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी तान्हा पोळा, बुधवार दिनांक 11 सप्टेंबर महालक्ष्मी पूजन (ज्येष्ठगौरी पूजन ) सोमवार दिनांक 14 ऑक्टोबर 2024- धम्मचक्र प्रवर्तन दिन या तीन सुट्टयांचा समावेश आहे. हा आदेश नागपूर जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये आणि अधिकोष (बँक ) यांना लागू होणार नाही, अशी माहिती विभागीय आयुक्त विजलक्ष्मी बिदरी यांनी दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या १०८ प्रकरणांची नोंद

Tue Jan 9 , 2024
– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. रविवार (ता.७) आणि सोमवार (ता.८) रोजी उपद्रव शोध पथकाने १०८ प्रकरणांची नोंद करून ७२,२०० रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com