नागपूर :- भारत जोडो जनजागरण समितीच्या वतीने आज दि.14 नोव्हेंबर सोमवार ला दुपारी ३:३० वाजता. भारत माता चौक येथून तर संविधान चौका पर्यंत भारत जोडो यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेत राहुल गांधीजींची कन्याकुमारी पासून काश्मीर सुरू पदयात्रेला समर्थन आणि भारत देश मजबूत करण्यासाठी व संघर्ष करण्यासाठी याकरिता पदयात्रेचा उद्देश म्हणजेच देशातील दरिद्री, गरिबी मुक्त करणे आणि वाढती महागाई, बेरोजगारी आणि असामान्यते च्या विरोधात लढावे हे सर्व पदयात्रा भारताची अखंडता कायम राहणे. जनजगराण समितीच्या वतीने सर्व नागरिकांना आव्हान करते आहे की, आपल्या भारत देशाला मजबूत करण्यासाठी या भारत जोडो यात्रा अभियानात सहभागी व्हावे. असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.
भारत जोडो पदयात्रेत नागपूरकरांनी सहभागी व्हावे
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com