![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या गादा गावाच्या शेतातील बकऱ्यांच्या गोठ्यातून बांधून ठेवलेले तीन बकऱ्या व एक बकरा असा एकूण 23 हजार रुपये किमातीचे जनावरे चोरीला गेल्याची घटना गतरात्री घडली असून यासंदर्भात फिर्यादी सागर चमेले ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे