देवेंद्र फडणवीस यांच्या बँनरवरून अख्खी भाजपाच गायब.!

बँनरवर फक्त देवेंद्र फडणवीस यांचा देवमाणूस म्हणून उल्लेख….
पून्हा फडणवीस समर्थकांची गोंदियात नाराजी उघड?
विधान परीषद सदस्य परीणय फुके यांनी लावले बँनर
गोंदिया :- गोंदियात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छाचे लावण्यात आलेल्या बँनरवरून एकटे अमित शहाच नव्हे तर कमळासह पूर्ण भाजपच गायब करण्यात आले असून फक्त देवेंद्र फडणवीस यांचा देवमाणूस म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. हे बँनर फडणवीस यांचे खंदे समर्थक विधान परीषद सदस्य परीणय फुके यांनी गोंदिया शहरात जागो-जागी लावले आहेत.

तर महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यात देवेंद्र फडणवीस यांची भूमिका सर्वात महत्त्वाची होती. त्यामुळे मुख्यमंत्री तेच होणार नाही अशी चर्चा असताना ऐनवेळी फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद घ्यावं लागलं. त्यामुळे त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत? ही नाराजी आज पुन्हा एकदा गोंदियात पाहायला मिळाली आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गोंदिया नगर परिषदेने खोदून ठेवलेला खड्डा नागरिकांसह विद्यार्थ्यांसाठी ठरतोय जीवघेणा..

Sat Jul 9 , 2022
अमरदिप बडगे, प्रतिनिधी  नगरपरिषदेचे दुर्लक्ष.. खड्डा बुजविण्याची नागरिकांची मागणी.. गोंदिया :- गोंदिया शहरातील गजबजलेल्या आंबेडकर चौकात नगर परिषदेने फुटलेली पाईपलाइन दुरुस्तीच्या नावाखाली भर रस्त्यात खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. मात्र दहा दिवस लोटून हि हा खड्डा बुजविण्यात न आल्याने खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी व सांड पाणी साचून तो रस्त्यावर येत असून अपघाताची शक्यता बळावली आहे. वारंवार तक्रारी केल्या नंतरही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!