प्राणातिक अपघात करणारा आरोपी ताब्यात

नागपूर :- फिर्यादीचे मामा विजय राजेन्द्रप्रसाद खंडेलवाल वय ६६ वर्ष रा. प्लॉट नं. ३३, आजमशाह ले-आउट, नंदनवन, नागपूर हे त्यांचे अॅक्टiव्हा गाडी क. एम.एच ३१ डी आर २३४७ ने शंकर हार्डवेअर, लोहाओली, येथे मॅनेजरचे कामावर गेले होते. तेथुन दुकानाचे कामानिमीत्त कॅनरा बँक अबिडकर चौक, येथे अॅक्टीव्हा गाडीने जात असता. आंबेडकर चौक, मेट्रो स्टेशन जवळ त्यांचे मागुन येणान्या टैंकर क. एम.एन ३१ सि.व्ही ५७४६ ने चालकाने त्याने ताब्यातील बैंकर हयगयीने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन, फिर्यादीने मामाचे गाडीला घड़क देवून, त्यांना गंभीर जखमी केले, जखमी यांना उपचाराकरीता भवानी हॉस्पीटल पारडी व तेथुन मेयो हॉस्पीटल येथे नेले असता डॉक्टरांनी फिर्यादीचे मामास तपासुन मृत घोषीत केले, टैंकर चालकास लोकांनी पकडुन पोलीस ठाणे लकडगंज येथे ताब्यात दिले.

याप्रकरणी फिर्यादी अमीत सुरेश सिरोया वय ४२ वर्ष रा. चिटनीस पार्क, कोतवाली, नागपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे लकडगंज येथे सपोउपनि, कुंदनवार यांनी आरोपी टेंकर चालक शरमन मालेशा यादव वय ३२ वर्ष रा. पिवळी नदी, नागपूर यावे विरूध्द कलम २७९, ३०४(अ) भा.द.वि., अन्वये गुन्हा करून, आरोपीस ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मार्ड डॉक्टरांच्या मागण्यांबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार

Thu Feb 22 , 2024
– मार्ड डॉक्टरांच्या मागण्या मागण्यांना मंत्रिमंडळ मंजुरी देणार असल्याने संध्याकाळपासून सुरु होणारा संप मागे घेण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन – अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीतच मार्ड डॉक्टरांच्या मागण्यांना यापूर्वी मान्यता – मागण्यांना मंत्रिमंडळाची मान्यता मिळणार असल्याने मार्डने संध्याकाळपासूनचा संप स्थगित करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिनिधींना दूरध्वनीवरील चर्चेत आवाहन मुंबई :- मार्ड डॉक्टरांचे प्रश्न सुटावेत यासाठी राज्य शासन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com