मुंबई :- महाराष्ट्र राज्यात एज्युकेशन सेलचे काम कसे चालते याची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य एज्युकेशन सेलचे अध्यक्ष आणि राज्य सरचिटणीस चेतन कात्रे यांना व्हॉईस ऑफ मीडिया तेलंगणा शाखेने निमंत्रीत केले होते. व्हॉईस ऑफ मीडिया तेलंगणा अध्यक्ष बी.संदेश आणि टीमने चेतन कात्रे यांचा सन्मान केला. तेलंगणामध्ये लवकरच एज्युकेशन सेलची सुरुवात होणार आहे.
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ तेलंगणा राज्याला भुरळ महाराष्ट्र राज्याच्या एज्युकेशन सेलची
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com