तारा माता मंदिरात मनोकामना घट व महाप्रसादाणे चैत्र नवरात्राची सांगता

संदीप कांबळे ,कामठी

कामठी ता प्र 10 –  तालुक्यातील न्यू येरखेडा येथील सार्वजनिक तारा माता मंदिरात मनोकामना घट व महाप्रसादाने चैत्र नवरात्राची सांगता करण्यात आली हजारो भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ येरखेडा ग्रामपंचायतचे सरपंच मंगला कारमोरे यांचे हस्ते तारा माता मंदिरात पूजा-आरती करून मनोकामना गट विसर्जनाला सुरुवात करून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आले महाप्रसादाचा हजारो भक्तांनी लाभ घेतला महाप्रसाद कार्यक्रमाला मंदिर पंच कमिटीचे अध्यक्ष टिकाराम भोंगे गुरुजी, जगदीश झाडे, सचिव सुदाम राखडे दास बाबु, मधुकर ढोले, वसंतराव फायदे ,माजी सरपंच मनीष कारेर्मोरे, घनश्याम कारेमोरे ,मुरलीधर पारधी ,भाऊराव देशमुख, रमेश कारेमोरे ,कमलेश सहारे , वसंतराव गुजेवार, मीना दास ,सुषमा राकडे, शीला देशमुख, योगिता भोंगे, उषा कारेमोरे, रजनी कारेर्मोरे, एस ढिमोले, प्रा किशोर ढोले, प्रवीण फायदे,भोजराज अबाडकर, वचला गुजेवार उपस्थित होते

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पक्षीगृह वाटप कार्यक्रम

Sun Apr 10 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 10:-राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना सुनीलबाबू केदार यांच्या विशेष प्रयत्नाने एकात्मिक कुक्कुट विकास कार्क्रमाअंतर्गत पक्षिगृह वाटपसाठी निधी मंजूर झाला व भूगाव येथे वाटप कार्यक्रम घेउन 19 लाभार्थ्यांना पक्षिगृह वाटप करण्यात आले. याप्रसंगी नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष ,ओबीसी विभाग नागपूर ग्रामीण, सत्तापक्ष नेता, सदस्य जि.प. नागपूर प्रा अवंतिका […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com