20 व 21 मार्चला नागपूर शहर “नो ड्रोन झोन” घोषित

नागपूर :-  जी-20 अंतर्गत C- (20) आंतरराष्ट्रीय परिषद ही नागपूर शहरात 20 व 21 मार्चला आयोजित करण्यात आलेली आहे. जी-20 परिषदेला देश विदेशातील अनेक मान्यवर, महत्वाचे व्यक्ती नागपूर शहरात होणा-या विविध कार्यकमांकरिता शहराच्या विविध भागात कार्यक्रमांकरिता उपस्थित राहणार आहे. जी-20 अंतर्गत C- (20) परिषदेला देशविदेशातील अनेक मान्यवर, महत्वाचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व्यक्तींच्या जिवीतास विविध स्तरातून, विविध माध्यमाने धोके संभवतात. जी-20 अंतर्गत C- (20) परिषदकरिता उपस्थित राहणाऱ्या देश विदेशातील मान्यवरांना मानवी दहशतवादी संघटनांकडून तसेच Non-Conventional Aerial Objects, Drones, Remote Controlled or Remotely Piloted Aircrafts, Aircraft systems, Para-gliders, Aero-models, Parachute कडुन असलेले सुरक्षर्कच्या दृष्टीने धोके लक्षात घेता सुरक्षेच्या उपाययोजनेचा भाग म्हणून संपूर्ण नागपूर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये ‘नो ड्रोन झोन’ घोषित करण्यात येत आहे, असे सह पोलीस आयुक्त अश्वती दोरजी यांनी कळविले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Tribal Gond Culture Depicted at Ujwal Nagar Metro Station

Thu Mar 16 , 2023
MAHARASHTRA METRO RAIL CORPORATION LIMITED (Nagpur Metro Rail Project) • C20 Preparations in Full Swing NAGPUR:- Even as various agencies are busy in preparations for the Civil Society 20 meet, better known as C20, which is part of G20, Maha Metro has depicted tribal culture at Ujwal Nagar Metro Station. The various activities of tribal Gond community are depicted in […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com